चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा होमगार्ड मधील रिक्त असलेल्या 82 होमगार्ड सदस्यांचा अनुशेष भरण्याकरीता होमगार्ड नोंदणी चे आयोजन 22 ऑगस्ट 2024 पासून जिल्हा क्रीडा स्टेडियम, चंद्रपूर येथे केले आहे. याकरीता 10 ऑगस्ट 2024 अखेर पर्यंत इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून होमगार्ड नोंदणीचे माहिती पत्रक, नियम व अटी बाबत विस्तृत माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
चंद्रपूर	दि. 25/07/2024 ते 10/08/2024	    चंद्रपूर जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 PDF Download 
 सदर अनुशेषामध्ये बदल करण्याचा अधिकार जिल्हा समादेशक होमगार्ड, चंद्रपूर यांना राहिल. तरी होमगार्ड मध्ये सेवा करू इच्छीत असलेल्या चंद्रपूर जिल्हयातील रहिवासी उमेदवारांनी नोंदणी करीता अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांनी केले आहे.
Police Bharati Group Join whatsup


