चंद्रपूर:- मनसे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार यांच्या वाढदिवसानिमित्य पोंभूर्णा येथे रक्तदान शिबिर पवन बंकावार मनविसे शहर अध्यक्ष पोंभूर्णा आणि मनविसे मित्र परिवार यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला. यावेळी रक्तदान शिबिराला मनसे जिल्हाध्यक्ष राहूल बालमवर उपस्थित राहून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन बंकावार, मयुर बुरांडे, विवेक विरूटकर, प्रीतम मोहुर्ले तसेच चंद्रपूर मनसे जिल्हा पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.
पोंभूर्णा येथे रक्तदान शिबीर संपन्न
बुधवार, सप्टेंबर ११, २०२४0 minute read