चंद्रपूर:- येत्या २० नोव्हेंबरला होणार्या विधानसभेच्या निवडणुकीतून आपली उमेदवारी मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील सहाही मतदार संघात जवळजवळ सार्याच पक्षांत मोठी बंडाळी झाली होती. त्यापैकी २५ उमदेवारांनी बंडखोरी मागे घेतली. तर ९५ उमेदवार अद्यापही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ज्यांच्या नावाची खुप चर्चा होती असे भाजपाचे बंडखोर ब्रिजभुषण पाझारे यांनी मात्र त्यांचा अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे चंद्रपुरात बंडखोरी कामय आहे.
Brijbhushan pazare: चंद्रपुरात ब्रिजभुषण पाझारे यांची बंडखोरी कायम!
मंगळवार, नोव्हेंबर ०५, २०२४
Tags