Maharashtra: महाराष्‍ट्रात पुन्‍हा 'देवेंद्र पर्व', मुख्‍यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस शपथबद्ध

Bhairav Diwase
मुंबई:- महाराष्‍ट्रात आज दि.५ डिसेंबरला पुन्‍हा एकदा 'देवेंद्र पर्वा'ला प्रारंभ झाला. मुख्‍यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांना राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.