पोलीस भरती प्रक्रियेचा GR Download
मुंबई:- राज्यातील तरुणांना मोठी संधी! महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई, कारागृह विभागात कारागृह शिपाई,पोलीस शिपाई चालक, बँडमन, सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. दि. 20 ऑगस्ट 2025 ला गृह विभागाने अधिसूचना काढली आहे.
राज्यात पोलीस मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणार आहे. यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला असून, याबाबतची अधिसूचना जाहीर झाली आहे. यामुळे राज्यातील हजारो तरुणांना पोलीस विभागात काम करण्याची संधी मिळणार आहे.