चंद्रपूर:- जिल्ह्यात सोयाबीन पिकाची 55924.40 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सद्यस्थितीत ढगाळ वातावरणामुळे पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन पिकावरील मोझॅक रोगाची ओळख, लक्षणे व नियंत्रण योग्य प्रकारे करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
मोझॅक रोगाची ओळख व लक्षणे:
हा रोग विषाणूजन्य असून त्याचा प्रसार रस शोषक किडीपासून पांढरी मिस माशी या किडीद्वारे होतो रोबोट झाडांच्या पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो पिवळा मोजक सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरीपाशी विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात हिरवा मोज्यात यामध्ये झाडाची पाने ही जाडसर आखूड तसेच कडे होतात व खालच्या बाजूने सुरकुतलेली किंवा मुरगळलेली दिसतात पाणी साधारण पानांपेक्षा जास्त गर्द हिरव्या रंगाची दिसतात
लक्ष व्यवस्थापन रोगप्रतिकारक सहनशील वाणांची पेरणी करावी लागवडीनंतर वेळोवेळी पिकाचे कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे या रोगाची लागण झालेल्या शेतातील बियाणे पुढील पेरणीसाठी वापरू नये रस शोषक किडींपासून संरक्षणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास आंतरप्रवाही कीटकनाशकांची बीज प्रक्रिया करावी मोठ्यात झालेली प्रादुर्भावग्रस्त पाणी झाडे दिसून येतात ती वेळोवेळी तात्काळ समोर काढून बांधावर न फेकता जाळून अथवा जमिनीत पुरून नष्ट करावीत जेणेकरून निरोगी झाडांवर होणारा किडीचा व रोगांचा प्रसार कमी करणे शक्य होईल.