कोरपना तालुक्यात सरपंच पदाचे आरक्षण जाहीर.....
शुक्रवार, जानेवारी २९, २०२१
थोडक्यात:- चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होत आहे. "आधार न्यूज नेटवर्क" या न्यूज पोर्टल वर सर्व तालुक्याचे सरपंच पदाचे आरक्षण लवकरच कळेल. थोडा उशीर का होईना, पण आम्ही सर्व तालुक्याचे सरपंचपदाच्या आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करू. बघत रहा आपला चॅनल आधार न्यूज नेटवर्क....