हेही वाचा::-
👇👇👇👇👇👇
पोंभुर्णा:- मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पोंभुर्णा-उमरी पोतदार मार्गावर घनोटी नं 2 गावाजवळ दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक दिल्याने 1 जण जखमी झाला. तर 1 गंभीर जखमी झाला. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून गंभीर जखमी इसमास पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गंभीर जखमी व्यक्ती हा अंकुश मारोती आलाम मु. घनोटी नं 2 चा आहे.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात....