नागपुर ला नेत असतांना आकाश दीवेदी यांचे ही निधण.
Bhairav Diwase. April 28, 2020
बल्लारपूर:- भाजप चे माजी शहर अध्यक्ष शिवचंद दीवेदी यांचा भाऊ मुलचंद दीवेदी यांनी स्वताच्या मुलांनवर गोळ्या झाडत स्वताला ठार करून घेतले, सदर घटना बल्लारपुर शहरातील वस्ती विभागात काटागेट परीसर जोगुनाला, हनुमाण मंदीर जवळ राहत्या घरी मुलचंद दीवेदी यांनी स्वताच्या दोन्ही मुलांना पवन दीवेदी व आकाश दीवेदी यांना गोळ्या झाळुन शेवटी स्वताला गोळी झाळुन ठार करून घेतले. यात मुलचंद दीवेदी वय 45 हे जागीच ठार झाले तर भाजप चे युवा नेते पवन दीवेदी व त्यांचे भाऊ आकाश दीवेदी यांना नागपुर येथे रेफर करण्यात आले आहे,
नागपुर ला नेत असतांना आकाश दीवेदी यांचे ही निधण झाल्याची वार्ता समोर येत आहे, तर पवन दीवेदी हे गंभीर अवस्थैत आहे. नेमका हा प्रकरण कोनत्या कारणाने झाला अध्यप स्पष्ट झाले नाही, सदर तपास बल्लारपुर पोलीस करत आहे.