Click Here...👇👇👇

मा राहुल भाऊ संतोषवार जि प सदस्य चंद्रपूर तसेच जयंत पिंपळशेंडे सरपंच ग्रामपंचायत चेक आष्टा, आशावर्कर याचे कडुन कोरोना विषाणू चा पादुरभाव रोखण्यासाठी

Bhairav Diwase
चेक आष्टा गावात प्रत्येक कुटुंबाना डेटाल साबणाने वाटप.
  Bhairav Diwase    April 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पाेंभूर्णा : काेराेना विषाणू ने जगाला हादरवून साेडलेला आहे. भारतातही काेराेना ग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. राज्यातही कोरोना विषाणू ने कहर घातलेला आहे .राज्यात कोरोना ग्रस्ताची संख्या 635 वर पोहचली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा जरी एक ही रुग्ण आढळून आलेला नसला, तरी प्रशासना कडून याेग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज पोभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा गावात मा राहुल भाऊ संतोषवार जि प सदस्य चंद्रपूर तसेच जयंत भाऊ पिंपळशेंडे सरपंच ग्रामपंचायत चेक आष्टा, आशावर्कर याचे कडुन कोरोना विषाणू चा पादुरभाव रोखण्यासाठी प्रत्येक कुटुंबाना डेटाल साबण व लहान मुलांना पारलेजी बिस्किट चे वाटप करण्यात आले.