Top News

भारतीय जनता पार्टी तालुका सावली च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन.

निवेदनाद्वारे जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय ,उपकेंद्र, आधुनिकीकरण, नूतनीकरण.
     Bhairav Diwase.   May 21, 2020
   
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- कोविड -19 महामारी च्या अनुषंगाने विविध  समस्यावर मात करण्याच्या दृष्टीने शेतकरी,  शेतमजूर, गोरगरीब नागरिक, मध्यमवर्गीय, व्यापारी, असे अनेक घटकांना सामना करावा लागत आहे.
         त्यासाठी राज्यसरकारने या  विविध समस्यावर मात करण्यासाठी आज दिनांक.19/5/020  तहसील कार्यालय सावली या ठिकाणी तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यात आले*.         
                  त्यावेळी भाजपा  तालुका महामंत्री सतीश भाऊ बोमावार, सौ.योगिताताई धनराज डबले जि. परिषद सदस्यl, चंद्रकांतजी संतोषवार शहर अध्यक्ष, दिवाकरभाऊ गेडाम जिल्हा सचिव भाजपा युवा मोर्चा चंद्रपूर,तसेच सुरपामजी भाजपा कार्यकर्ता, असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
          या निवेदनाद्वारे जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय ,उपकेंद्र, आधुनिकीकरण, नूतनीकरण करून, आरोग्य उत्तम द्यावे.
          भारतीय जनता पार्टी तालुका सावली च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन. या निवेदनाद्वारे राज्य सरकारला कळविण्यात आले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने