मा. आ बंटीभाऊ भांगडीया आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र यांचे सूचनेनुसार श्री.संतोषभाऊ रडके भाजपा तालुका अध्यक्ष नागभीड यांनी औषधोपचार करिता आर्थिक मदत.
Bhairav Diwase. June 13, 2020
चिमूर:- भारतात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरूच आहे.अनेक गरीब कुटुंब आर्थिक परिस्थितीने हतबल झालेली आहे. अशातच नागभीड तालुक्यातील मौजा कोर्धा येथे कु.ऐश्वर्या प्रल्हाद गायकवाड ह्या मुलीच्या पायाचा ऑपरेशन झालेला आहे. श्री. प्रल्हाद गायकवाड यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने त्या कुटुंबाचे मदतीकरिता गोर-गरिबांचे कैवारी, मा. बंटीभाऊ भांगडीया आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र यांचे सूचनेनुसार श्री.संतोष भाऊ रडके भाजपा तालुका अध्यक्ष नागभीड यांनी औषधोपचार करिता आर्थिक मदत दिली यावेळी आर्थिक मदत करतांना श्री.संतोष भाऊ रडके भाजपा तालुका अध्यक्ष नागभीड, श्री.राहुल रामटेके भाजपा पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.