Click Here...👇👇👇

सावली तालुक्यातील गोसेखुर्द नरहराचे व पाईपलाईनचे कामाची खा. अशोक नेते यांच्या कडून पाहणी.

Bhairav Diwase
कामे निकृष्ट दर्जाचे व अपुरे असल्याचे निदर्शनात.
 Bhairav Diwase.   June 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यात खासदार श्री अशोकजी नेते साहेब यांनी आज दि 10/6/2020 दुपारी 12 वाजता गोसेखुर्द नरहराचे व पाईपलाईनचे कामाची पाहणी केली. काही कामे निकृष्ट दर्जाचे व अपुरे असल्याचे निदर्शनात आले. खासदार नेते साहेबानी अधिकारी व कस्ट्रक्शन कंपनीवाल्या ताशेरे ओढले. व आठ दिवसात अपुरे कामे पुरे करा. व शेतकऱ्याचे शेतीचे भांदे पुरे करूण दयावे. व शेती करीता पाण्याची सोय करूण दयावी असे अधिकाऱ्यांना तंबी दिली. 
     यावेळी तालुका भाजपा अध्यक्ष अविनाश पाल, तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, जि. प. सदस्य संतोष सावकार तंगडपलीवार, शहर अध्यक्ष चंद्रकांत संतोषवार, प. सदस्य गणपत कोटारे, रवि बोलीवार, पुनम झाडे, किशोर वाकुडकर, नामदेव भोयर आदि कार्यकते व गोसेखुर्द कार्यकारी अभियंता श्री सोनाने साहेब सर्व उपविभागीय अधिकारी व साहयक अभियंता उपस्थित होते