मा, तहसीलदार साहेब पोंभुर्णा मार्फत मा, SDM साहेबांना यांना निवेदन.
Bhairav Diwase. July 27, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- सध्या देशात चालू असलेल्या चालू covid-19 च्या प्रादुर्भावात जो व्यक्ती ई- पास काढून बाहेर गावी किंवा बाहेर जिल्ह्यातून ई- पास द्वारे ये जा सुरू आहे अशा व्यक्तींची माहिती ग्रामपंचायत ला होत नाही करिता महोदयांना विनंती आहे की वरिष्ठांकडून बाहेरून येणाऱ्या सर्व लोकांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात यावे असे स्पष्ट निर्देश आहेत अशा वेळी आम्हाला गावातील व्यक्ती परजिल्ह्यात व परराज्यात जाण्देता आपल्या स्तरावरून पास देत असताना आम्हाला कोणतीही माहिती होत नसल्याने अशा व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरण करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. ई-पास (e-pass) देताना संबंधित ग्रामपंचायत चे एन ओ सी घ्यावी तसेच ही पास घेणाऱ्या व्यक्तींची माहिती संघटित ग्रामपंचायत ला देण्याचे करावे.