Top News

कोरोन्टाईन ग्रस्तांना भोजन व्यवस्था करणाऱ्या युवकांचे धाडसी कार्य:- निलम राचलवार

भोजन व्यवस्था वाटप कार्यकर्त्यांचे अभिनंदन करीत आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांनी आत्मनिर्भर कडे वाटचाल.
Bhairav Diwase.    July 27, 2020


(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी स्वतः च्या माध्यमातून कोरोना कोविड 19 च्या कोविड सेंटर मध्ये कोरोनटाईन ग्रस्तांना मागील दोन महिन्यांपासून भोजनव्यवस्था पुरवीत असताना कोरोना म्हटलं की दहशत किंवा घाबरण्याचे प्रमाण आहे परंतु युवा फळीतील युवा कार्यकर्त्यांनी जिद्द धाडस करून रोज भोजन व्यवस्था पुरवठा करीत आहे त्यामध्ये श्रेयस लाखे नैनेश पटेल, शुभम भोपे अजिंक्य गायकवाड सौरभ बडगे राकेश दांडेकर लोकेश गोठे भूषण भोपे यांनी न घाबरता भोजन पुरवठा करीत होते या कार्य कर्त्यांचे मनोबल वाढावे 
भोजन व्यवस्था वाटप कार्यकर्त्यांचे अभिनंदन करीत 
आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांनी आत्मनिर्भर कडे वाटचाल करावी 
         असे वक्तव्य  निलम राचलवार  यांनी व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने