सह्याद्री विद्यार्थी अकादमी, महाराष्ट्र च्या विदर्भ प्रांत अध्यक्ष पदी श्री. निलेश र. बेलखेडे ह्यांची निवड.

Bhairav Diwase
विविध, राजकिय, सामाजिक, आनि शैक्षणिक स्तरातून त्यांच अभिनंदन केले जात आहे.
Bhairav Diwase.   July 24, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात गोर गरीब मुलांच्या शिक्षणासाठी धडपड करणारे, युवकांचे मार्गदर्शक,उत्क्रुष्ठ वक्ते, चंद्रपुर जिल्ह्यात  शिक्षण क्षेत्रात, राजकारणात राहुन आपल्या सामाजिक कार्यात ओळखल्या जाणारे  प्रा.निलेशभाऊ  बेलखेडे ह्यांची सह्याद्री विद्यार्थी अकादमी च्या विदर्भ प्रांतअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.विदर्भ प्रांतअध्यक्ष पद  चंद्रपुर जिल्हाला मिळालेल हे गौरवच असुन याबद्दल विविध, राजकिय, सामाजिक, आनि शैक्षणिक स्तरातून त्यांच अभिनंदन केले जात आहे.