श्री राम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.रंजीत भाऊ सफेलकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण.

Bhairav Diwase
चंद्रपुर जिल्हा श्री राम सेना तर्फे दिनांक ०५/०७/२०२० ला चंद्रपुर येथे वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा.
Bhairav Diwase.    July 06, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- श्री राम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रंजीत भाऊ सफेलकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्याचे आव्हान केले होते. त्या आव्हानाला प्रतिसाद देत चंद्रपुर जिल्हा श्री राम सेना तर्फे दिनांक ०५/०७/२०२० ला चंद्रपुर येथे वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. 
      
           या कार्यक्रमात श्री राम सेनेचे पदाधिकारी, वैभव एनपल्लीवार,आशिष बोंडे, रूपेश भाऊ रणदिवे,योगेश भाऊ रणदिवे,कल्पेश भाऊ ,सचिन हरणे, निलेश गुज्जर,सन्नी मंडल आदि उपस्थित होते.