पवारांनी केलेल्या चुकीच्या विधानाचा निषेध सर्वत्र महाराष्ट्र भर होत आहे.
Bhairav Diwase. July 23, 2020राजुरा
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- आज दि.23/07/2020 ला भाजपा युवा मोर्चा जिल्हा चंद्रपूर च्या माध्यमातून खासदार श्री शरदचंद्र पवार यांनी प्रभू श्रीरामांच्या बद्दल वादग्रस्त विधान केलं की राम मंदिर बांधून कोरोणा जाणार का त्यांच्या या विधानामुळे करोडो लोकांच्या भावना दुखावल्या त्यामुळे पवारांनी केलेल्या चुकीच्या विधानाचा निषेध सर्वत्र महाराष्ट्र भर होत आहे यातच चंद्रपूर जिल्हा युवा मोर्चाच्या माध्यमातून मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष मा.देवरावजी भोंगळे, माजी आमदार मा.संजयजी धोटे, माजी आमदार मा.सुदर्शनजी निमकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मा.ब्रिजभूषणजी पाझारे यांच्या नेतृत्वात आज राजुरा इथे आंदोलन घेण्यात आले.
तसेच संपूर्ण जिल्हाभर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले आंदोलनाचे स्वरूप प्रभू श्रीरामाचा विसर पडलेल्या पवारांना जिल्ह्या मधून 20,000 पोस्टकार्ड पाठविण्याचा संकल्प युवा मोर्चा नी केला यामध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा सहभाग नोंदवला आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने झाले तसेच प्रभू श्रीरामाचा विसर पडलेल्या पवारांना जय श्री राम लिहिलेले पत्र पाठविण्यात आले. त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी सभापती सुनीलजी उरकुडे, अरुणजी मस्की, भाजयुमो जिल्हा महामंत्री आशिषजी देवतळे, जिल्हा महामंत्री महेशजी देवकते, विनायकजी देशमुख, तालुका महामंत्री प्रशांतजी घरोटे, दिलीपभाऊ वांढरे , सुरेशभाऊ रागिट, गणेशभाऊ रेक्कलवार, भाजपा नगर सेवक राधेश्याम अडाणीया, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिनभाऊ डोहे, भाजयुमो जिल्हा सचिव राकेशभाऊ पूण, जिल्हा सचिव आशिषभाऊ ताजने, जिल्हा सचिव दिलीपभाऊ गिरसावळे, सुनीलभाऊ डोंगरे, भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिनभाऊ शेंडे, तालुका महामंत्री राविभाऊ बुरडकर, भाजयुमो वि.आ जिल्हाध्यक्ष मोहन कलेगुरवार, ट्रान्सपोर्ट आघाडी तालुकाध्यक्ष गुलशनजी शर्मा, संजयजी वाजपेयी, भाजपा ओबीसी जिल्हा महामंत्री संदीपभाऊ पारकी, भाजयुमो वि.आ तालुका अध्यक्ष राहुल थोरात, प्रशांत येल्लेवार,विलास खिरटकर तालुका महामंत्री छबिलाल नाईक, शहर अध्यक्ष सुधिर अरकिलवार, रत्नाकर पायपरे, भाजयुमो शहर महामंत्री अजयकुमार श्रीकोंडा, प्रणय भोगा, श्रीनिवास जाधव, सचिन गुरनुले, वैभव पोटे यांच्यासह गावातील असंख्य नागरिकांचा निषेध कार्यक्रमात सहभाग होता.