मा.आ सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी पालकमंत्री ,वनमंत्री, अर्थमंत्री तथा विद्यमान आमदार यांची प्रेरणा.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- दि.1 जुलै रोजी गोंडपीपरी शहरात प्रभाग क्र 4 येथे 50 वृक्ष लागवड करून हा दिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी माजी आमदार जैनुद्दीन जवेरी यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष बबन निकोडे, नलेश संगमवार, साईनाथ मास्टे, गणपती चौधरी, प्र. क्र.4 चे नगरसेवक राकेश पुन, अश्विन कुसनाके, संजयभाऊ झाडे, बालू फुकट, मनीष वासमवार, मारोती झाडे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते