Bhairav Diwase. Aug 13, 2020
चिमूर:- भारतीय जनता युवा मोर्चा चिमूर च्या वतीने 16 ऑगस्टला शहीद दिनानिमित्ताने कोरोना च्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिर चिमूर येथील भांगडीया वाडा जुनी महाराष्ट्र बँक येथे आयोजित करण्यात आले असून, रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आव्हान बंटी वनकर, अमित जुमडे, नैनेश पटेल, सचिन डाहूले, गोलू भरडकर, श्रेयस लाखे, मंगेश भुसारी यांनी केले आहे.