मारोड्यातही कोरोनाचा शिरकाव.

Bhairav Diwase
गावामध्ये भितीच वातावरण.
Bhairav Diwase. Aug 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- तालुक्यामध्ये आज 4 कोरोना पॉझिटिव्ह निघालेले आहे. तर मारोडा या गावातील पहिला रूग्ण आढळला आहे. आणि मूल शहरातील विहिरगांव येथील 3 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहे.
मारोड्यातही कोरोना रूग्ण आढळल्याने गावात खळबळ माजली आहे.