Top News

कोरपना नगर पंचायतीचा भोगंळ कारभार.

नालीच निकृष्ठ दर्जाचे बांधकाम.
Bhairav Diwase.    Aug 03, 2020


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरपना नगर पंचायत वार्ड क्र. १ धारणकर लेआऊट मध्ये नाली बांधकाम सुरु आहे हे काम अंदाज पत्रकातिल तरतुदी कडे कानडोळा करीत सुरू असताना कामपुढे सरकत आहे मागाऊन नाली पहील्याच पावसात पडायला लागली २ेती ऐवजी डस्टचा वापर दलदल जमीन असताना लोखंडी राड विरहीत बांधकाम लाखो रूपये खर्च होऊन दोन चार वर्षात नाली भुईसपाट होईल असे निकृष्ठ बांधकाम कत्राटंदार करीत असताना तांत्रीक अधिकारी वार्डोतील लोकप्रतिनिधि स्वतः नगरध्यक्षा व सध्या बांधकाम सभापती असताना निकृष्ठ बांधकाम वार्डात होत असताना गप्प का हा प्रश्न वार्ड वासीयांना पडला आहे सुरू असलेले काम कोनत्या वित्तीय वर्षातील आहे काम मुदतीत का सुरू केले नाही बांधकाम निकृष्ठ दर्जा चे होत असुन बॅड मध्ये गिट्टी भरूण वरूण सिमेंट टाकल्या जात असल्याने कामाचा दर्जा निकृष्ठ व शाखा अभीयतां यांचे नियत्रणं नसल्याने नाली बांधकाम निकृष्ठ व निधित गैरव्यवहार होत असल्याने कामाची चौकशी करूण गुण नियत्रंक तपासणी करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे अध्यक्ष अरंविद मसे यांनी मुख्यधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने