Bhairav Diwase. Aug 25, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- चंद्रपुर जिल्हयातील ब्रम्हपुरी वगळता कोरपना जिवती राजुरा या दुर्गमभागासह जिल्हायातील १४ पंचायत समीती क्षेत्रातील ग्रामीण भागातील इंदिरा आवास योजना अतंर्गत आदीवासी अनु जाती इतर मागास कुटुंबाना हजारोच्या सख्येंत घरकुल मंजुर झाले लाभार्थीना तिन टप्यात निधि वाटप करूण पहीला हप्ता वितरित करुण बांधकाम सुरु केले सन २०१२ ते२०१६या तिन वर्षात लाभार्थीने कामे केली काही कामे अर्धवट असल्या ने कुटूबं ३उघड्यावर पडले तर काही लाभार्थी कर्ज घेऊन बांघकाम पुर्ण केले सन २०१७ - १८ मध्ये जनसत्याग्रह संघटनेनी पंचायत समीती समोर लाभार्थीचे भिकमांगो आंदोलन व सतत पत्र व्यवहार करूण शासना चे लक्ष वेधले व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेन्द्र पापडकर याच्या पुढे लाभार्थीचे ग्राहणी व परिस्थी ची जानीव करुणदेत लाभार्थीचे निधि उपलब्ध न झाल्या ने अर्धवट पडलेली घरे व बाधकाम होऊन सुद्धा निधि शासनाने परत घेतल्याने लाभार्थी चा उद्देश सफल झाला नाही व सतत पंचायत समीतीला चकरा काटून हाल होत आहे यावरून सपुंर्ण जिल्हायातील गाव निहाय घरकुल बांधकाम प्रगतीचा आढावा घेऊन शासनाला १००० लाभार्थीच्या २ व ३रा हप्ता देय आहे मात्र जिल्हा ग्राम विकास यंत्रणे कडून शासनाने निधि परत घेतल्या ने जिल्ह्यातील इंदिरा आवास योजनेच्या रखडलेला निधि परत मागणी झाली मात्र शासनाने निधि उपलब्ध करूण दिला नाही हि बाब जन सत्याग्रह संघटनेचे स आबीद अली संजय सिडाम विनोद जुमडे व तालुक्यातील परसोडा कातलाबोडी धोपटाळा येथिल लाभार्थी सह पालकमत्री विजय वड्डेटीवार यांची भेट घेऊन व्यथा माडुन निवेदन दिले पालकमत्री वडेट्टीवार संबधिताना निर्देश देत १५ दिवसात जिल्हयातील इंदिरा आवास लाभार्थीना रखडलेला निधि लाभार्थीच्या खात्यात जमा होईल असा शब्द दिला उपस्थीत लाभार्थीच्या चेहर्यावर आनंद बहरला.