Bhairav Diwase. Aug 27, 2020
१) विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात ४ टप्प्यामधे भरण्याची सौलत द्यावी
२) शैक्षणिक शुल्कात ३० टक्के फी माफ करावी
३)ATKT च्या विध्यार्थ्यांचं काय? परीक्षा होणार
की नाही..
४) परीक्षाच नाही तर फी कसली.... या सर्व प्रमुख मागणीनुसार , राज्य सरकारचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या समोर धुळे येथे विध्यार्थ्यांना अमानुष मारहाणीचा जाहीर निषेध भाजयुमोचे चंद्रपूर महानगर अध्यक्ष विशालज
भाऊ निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.