Click Here...👇👇👇

विदर्भ राज्य युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष मा. अरविंद भाऊ चव्हाण यांनी परमडोली या गावी जाऊन एका अपंग व्यक्तींची घेतली भेट.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Aug 31, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- चंद्रपूर जिल्ह्यातील मागासलेल्या जिवती तालुक्यात अती वेगाने काम करत असणारेच विदर्भ राज्य युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष मा. अरविंद भाऊ चव्हाण यांनी परमडोली या गावी जाऊन एका अपंग व्यक्तींची घेतली भेट या वेळी ब्रम्हपुरी तालुकाध्यक्ष सुधाम भाऊ राठोड जिवती तालुका उपाध्यक्ष निलेश राठोड सचिव विनोद पवार यांनी परमडोली या गावातील समस्या लवकरच सोडवु असे तोंडी आश्र्वासन दिले..