Top News

रायपूर येथील लेंडीगुडा गावात काँक्रीट रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार.

विदर्भ राज्य युवा आघाडीचे अध्यक्ष अरविंद चव्हाण कडुन ग्रामसेवक, तहसीलदारांना दिला आंदोलनाचा इशारा.
Bhairav Diwase. Aug 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- ग्रामपंचायत खडकी रायपूर येथील लेंडीगुडा येथे गावात काँक्रीट रस्ता चा काम चालू असल्याने या रस्त्यावर एक फुट खाली खोल न खदता लांबी रुंदी न खदता रस्ताने गिटीचा वापर न करता गोटे भरण्यात येत आहे तरी या वर ग्राम सेवक व ईजनेर चा दुर्लक्ष असल्याने गावातील लोकानी विदर्भ राज्य युवा आघाडी अध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या कडे तोंडी कंप्लेट सांगण्यात आले.
अश्या शासनाला करायच तरी काय नुसता भ्रष्टाचार होतोय याची तातडीने नोंद घेण्यात यावी अन्यथा काम बंद करून तहसील कार्यालया समोर तोडफोड आंदोलन करण्यात येईल. असे विदर्भ राज्य युवा आघाडीचे अध्यक्ष अरविंद चव्हाण कडुन ग्रामसेवक, तहसीलदारांना इशारा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने