Top News

नवेगाव मोरे येथील पशु वैद्यकीय दवाखाना झाला हवालदिल.

पशुचे आरोग्य संकटात.
Bhairav Diwase. Aug 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) किशोर माहोरकर फुटाना, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील नवेगाव मोरे हे राजकीय दृष्ट्या महत्वाचे व लोकसंख्येनी अधिक असलेले
गाव. तसेच या पशु वैद्यकीय दवाखण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावाची संख्या मोठी असुन पशुची संख्या सुधा मोठ्या प्रमानावर आहे. अशातच यावर्षी लंप्पी स्किन डीसीज यासारख्या गंभीर आजाराने संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजवीत पशुना मोठ्या प्रमानात संसर्ग झाला व पशु पालक भिती पोटी खाजगी डॉक्टर कडून औषध उपचार करू लागले. व त्याकरीता अव्वा चे सव्वा पैसे मोजु लागले. परिणामी गरीब पशु पालकाची सरकारी पशु वैद्यक अभावि मोठ्या प्रमानावर आर्थिक नुकसान होताना दिसत आहे. तरी ही गंभीर बाब लक्षात घेऊन शासन प्रशासन ,स्तरावर या दवाखान्या तिल रिक्त पद भरुन पशुपालकाचे नुकसान थांबवावे अशी मागणी लोकाकडून होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने