Top News

मोहरमची दहावी निमित्त हजरत टिपू सुलतान फाउंडेशन कोरपना च्या वतीने श्री शहाबाज अली यांच्या अध्यक्षतेखाली कोरपना बस स्थानक येथे सरबत वाटप.

Bhairav Diwase. Aug 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) सैय्यद नदीम अली, कोरपना
कोरपना:- दि.30/08/2020 रोजी मोहरमची दहावी निमित्त हजरत टिपू सुलतान फाउंडेशन कोरपना च्या वतीने श्री शहाबाज अली यांच्या अध्यक्षतेखाली कोरपना बस स्थानक येथे सरबत वाटप करण्यात आले त्यावेळी टिपू सुलतान फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सर्फरोज शेख, शादाब अली
तोसिफ शेख , अनिस शेख, सकलेन अली, नईम शेख,
तहुर शेख, सलमान शेख,

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने