Top News

सावली नगरातील रस्त्याच्या कामाला वेग.

सिमेंट काँक्रिट रस्त्याने चिखलाचे साम्राज्य दूर.

कामाचा सुरू झाला धडाका.

शासनाच्या अनेक योजनांची मिळत आहे मदत.

Bhairav Diwase. Aug 11, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:-
प्रमाणे पूर्वी गावातील रस्त्याची अत्यंत दुरवस्था होती रत्याची तर वाट लागलेली पावसाच्या दिवसात रस्त्यावर माडी मांडी पाणी घाणीच्या साम्राज्य आशि अवस्ता मात्र शासनाच्या बदलत्या धोरणा नुसार आज गाव तिथे सिमेंट काँक्रिट रस्ते पहावयास मिळत आहे अशाच रस्त्याच्या कामाचा धडाका सावली नगरात सुरू असल्याने गावात चिखलाचे साम्राज्य कमी होण्यास नकीच मदत होईल नगर पंचायत निर्मिती नंतर गावाचा विकास व्हावा. गावाचा चेहरा मोहरा बदलावा यासाठी प्रयत्न केले जात असताना ही रस्त्याचीही समस्या दूर केली जात आहे गावात आज अनेक योजने अंतर्गत रस्त्याचे सिमेंट काँक्रिट करण्याचे काम सुरू असल्याने शासनाच्या अनेक योजनांची मदत मिळत आहे 1 ते 17 प्रभाग असलेल्या सावली नगरात भलेही 10 कोटी रुपये चे रस्त्याचे काम शिलक असल्याचे बोलले जात असले तरी तरी विशेष साह्य अनुदान आनि दलीत शेतर योजने अंतर्गत प्रभाग क्र 3 ; प्रभाग क्र 14 ; 15 मध्ये सदर योजने अंतर्गत रस्त्याचे सिमेंट काँक्रिट काम सुरू असल्याने कामाचा धडाका सुरू असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे नगरातील उरलेली रस्त्याची कामे पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही त्यामुळे नगरातिल वाहतुकीचा मार्ग सुलभ होऊन चिखलाचे साम्राज्य दूर होण्यास मदत होईल एकंदरीत न प वतीने सुरू असलेली कामे ही नगराच्या विकासकामात गती निर्माण करणारी ठरत आहे हे मात्र विशेष.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने