(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव खूप वाढत असल्याने गोंडपिपरी तालुक्यात दिनांक २०/९/२०२० रोजी मा. सौ. सपनाताई सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवसानिमित्त ज्यांच्या कडे मास्क नाही त्यांना मास्क चे वितरण भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात आले गोंडपिपरी तालुक्यामध्ये मास्क चे वितरण करण्यात आले
कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पार्टी चे नेते नीलेश संगमवार, नगर पंचायत सभापती चेतन सिंह गौर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव राकेश पून, सुनील फुकट, गणेश डहाळे तसेच कार्यकर्ते पण उपस्थित होते.