Click Here...👇👇👇

येनापूर- जयरामपूर मार्गावरील बससेवा सुरु करा. परीसरातील नागरिकांची मागणी.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.     Sep 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस आसमवार चामोर्शा |
चामोर्शी:- केंद्र शाससानेतसेच राज्य शासनाने हिरवा कंदील दिलेला आहे. परंतु सदर लालपरी हि केवड मुख्य मार्गवरच चालत असल्याने खड्यापाड्यातील नागरिकांना शासकीय कामे, खाजगी कामे, दवाखाना असे इत्यादी कामानिमित्त तालुकाच्या ठिकाणी जावे लागते. परतू लालपरीव खाजगी गाड्या बंद असल्याने नागरिकांना ये-जा करण्याकरिता खूप मोठेत्रास सहन करावे लागत आहे. करीता शासनाने याची दखल घेऊन बस सेवा सुरु करण्यात यावी. अस या परिसरातील नागरिकाकडून  मागणी केली जात आहे.