Click Here...👇👇👇

पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित सेवा सप्ताह- व्हर्चुअल रॅली.

Bhairav Diwase

17 सप्टेंबर 2020 रोजी सायं 7 वाजता.

Bhairav Diwase.   Sep 17, 2020


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव डी दिवसे जिल्हा चंद्रपूर
चंद्रपूर:-
17 सप्टेंबर 2020 रोजी सायं 7 वाजता भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे भारताच्या नवनिर्माणासाठी प्रयत्नशील, पारदर्शक प्रशासक, आत्मनिर्भर भारताचे प्रणेते पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित सेवा सप्ताह- व्हर्चुअल रॅली, विदर्भमध्ये प. पू. स्वामी श्री जितेंद्रनाथजी महाराज आणि केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी जनतेला संबोधित करणार आहेत.

श्री आ. देवेंद्रजी फडणवीस
विरोधीपक्ष नेते,

श्री आ. चंद्रकांतदादा पाटील
भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

श्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार
माजी मंत्री, महाराष्ट्र

श्री चंद्रशेखरजी बावनकुळे
भाजप महा महामंत्री

श्री जयकुमारजी रावल
भाजप महा उपाध्यक्ष

यांची प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या व्हर्चुअल रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
यूट्यूब लिंक : http://bit.ly/vidr17


या व्हर्चुअल रॅली मध्ये जास्तीत जास्त नागरिक सामिल होतील. व लोकांपर्यंत आणि ग्रुपमध्ये जास्तीत जास्त यूट्यूब लिंक शेअर करावे. असे आवाहन भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा यांनी केले आहे.