पंतप्रधान सुरक्षा विमा योजना याअंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास मृतकास 2 लाख रु. च्या सुरक्षा कवच.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- मा. नरेंद्र जी मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त दिव्यांगा करीता पंतप्रधान सुरक्षा विमा योजना याअंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास मृतकास 2 लाख रु. च्या सुरक्षा कवच देण्यात येतो.
पंतप्रधान सुरक्षा विमा योजना याअंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास मृतकास 2 लाख रु. च्या सुरक्षा कवच देण्यात येतो.
आज ११:०० वाजता पासून दिनांक १७/९/२०२० पासून या अभियानाला सुरुवात करण्यात आली ह अभियान दिनांक २४/९/२०२० पर्यंत विमा योजना फार्म स्वीकारण्यात येणार आहे*
कार्यक्रमाचे स्थळ:- पायल फर्निचर गोंडपिपरी
कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे उद्धघाटक भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश संगमवार, नगर पंचायत सभापती चेतन सिंह गौर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव तथा नगरसेवक राकेश पून, सुनील फुकट गणेश डहाळे, अमित उईके तसेच कार्यकर्ते उपस्थीत होते.