Bhairav Diwase. Sep 13, 2020
(संग्रहित छायाचित्र)
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- रामाळा तलाव जवळ असलेल्या रेल्वे पटरी वरील ट्रेनच्या खाली येऊन आज दुपारी 11.00 वाजता एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव राजू गडेवार वय (50 ) असून सदर व्यक्ती हा सरदार पटेल महाविद्यालयाच्या परिसरातील श्रीराम चौक येथे राहतो मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसापासून या व्यक्तीला पोटाच्या त्रास होता या त्रासाला कंटाळून आज त्यांनी रेल्वेच्या खालती येऊन आत्महत्या केली घटनास्थळाचे पंचनामे रामनगर पोलिसांनी केले असून पुढील तपास सुरू आहे