राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Oct 13, 2020
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आत्महत्याचे प्रकरण वाढत आहे. प्राथमिक माहितीनुसार सरदार पटेल मेमोरियल सोसायटी द्वारा संचालित राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील लॅब अटेंडेंट 46 वर्षीय विलास गुरुनुले यांनी घुग्गूस परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

  मृतक गुरुनुले हे चंद्रपुरातील भिवापूर वार्डातील रहिवासी आहे. पुढील तपास घुघटनास्थळी पोलिस दाखल झाले असून घुग्गुस पोलीस करीत आहे .