महिलांच्या सन्मानार्थ भा.ज.पा. मैदानात.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- भाजपा महिला आघाडी व भाजपा,भाजयूमो तालुका चंद्रपूर (ग्रामीण) च्या वतीने मा.आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री व मा. हंसराज अहिर माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री यांचे नेतृत्वात तसेच मा. देवराव भोंगळे जिल्हा अध्यक्ष भाजपा यांचे मार्गदर्शनात दि.१२/१०/२०२० पडोली चौक येथील महाराष्ट्र राज्यात दिवसागणिक महीलावर वाढत्या अत्याचार तसेच या कोरोणा महामारीच्या काळात आरोग्य विभागाल वाऱ्यावर सोडून या आंधळ्या झोपी गेलेल्या सरकारला जागे* करण्याकरिता पडोली चौक येथील नागपूर- चंद्रपूर रोडवर चक्काजाम आंदोलन करून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन ठाकरे सरकारचा निषेध करण्यात आला व मा. कासार साहेब ठाणेदार पडोली यांना निवेदन देण्यात आले या कार्यक्रमाला श्री.नामदेव डाहुले तालुका अध्यक्ष भाजपा श्री.अनिल डोंगरे तालुका अध्यक्ष भा.ज.यू मो, श्री.विजय आगरे सरचिटणीस भाजपा, सौ.दुर्गा बावणे सरचिटणीस महिला आघाडी भाजपा, श्री.अजय चालेकर, श्री किरण बांदुरकर, सौ.पापिता रायपुरे, सौ.कुसुम टेकाम, सौ.कल्पना घुणे, सौ.प्रियंका करमरकर, श्री.सुभाष पिपळशेंडे, श्री.अशोक पटेल, श्री.पारस पिंपळकर, श्री.मनोहर राऊत, श्री.विनोद खेवलें, श्री.रामू बल्की, श्री.सुशांत शर्मा, श्री.सुनील अडबायली, सौ.सफिना सय्यद, सौ.जोषणा कोल्टवार सौ.यशोदा जांभूळे इत्यादी या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचे पुरुष, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.