(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी द्वारा संचालित श्री गुरुदेव सेवाश्रम आदर्श आमगाव च्या सदस्य पदी डॉ श्यामजी हटवादे यांची नियुक्ती आश्रमसेवाधिकारी राजू देवतळे यांनी केली असून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
याप्रसंगी केंद्रीय सदस्य प्रा अशोक चरडे, प्रांत सेवाधिकारी विठ्ठलराव सावरकर,किशन पंधरे उत्तम रोकडे यांनी उपस्थित राहून अभिनंदन केले.