Top News

गडचांदूरात विदर्भ प्रमुख व नवनियुक्त जिल्हा संपर्क प्रमुख रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांची 30 नोव्हेंबर ला आढावा बैठक.


प्रहार सेवकांना उपस्थित राहण्याचे आव्हान.

रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांना जिल्हा संपर्क प्रमुख मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- दिनांक 30/11/2020 ला चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना जिवती तालुक्यातील आढावा बैठक ठेवण्यात आली व पक्षात जाहीर प्रवेश घेण्यात येणार आहे 
    नामदार बच्चूभाऊ कडू (शालेय शिक्षण, कामगार, जलसंपदा, महिला व बालकल्याण विकास राज्यमंत्री महाराष्ट्र् राज्य) यांचा आदेशानुसार पक्ष बांधणी व पक्ष विस्तारा संदर्भात विदर्भ प्रमुख रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांना चंद्रपूर गडचिरोली जिल्हा सम्पर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली व त्याच जोमाने रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांनी जिल्ह्याचा आढावा घेत तालुका निहाय बैठक तीन दिवसीय दौऱ्यात लावल्या दिनांक 28 नोव्हेमबर ला चिमुर सिंदेवाही नागभीड दौरा यशस्वी पार पडला पहिल्याच दिवशी पहिलाच दौरा चिमुर व सिंदेवाही, व नागभीड तालुक्याचा केला यात असंख्य युवक व शेतकरी यांनी प्रहार मध्ये सेवा बंधन बांधून पक्षात प्रवेश केला यातच अनेक राजकीय पक्षांना खिंडार पडले कुबडे याना जिल्हा सम्पर्क प्रमुख मिळाल्याने कार्यकर्त्यांन मध्ये उस्थाह पाहायला मिळात आहे व आता जोमाने पक्ष वाढीसाठी कामाला लागायचे असा सल्ला कुबडे कार्यकर्त्यांना देत आहे 29 नोव्हेम्बर ला चंद्रपुर, बल्लरशाह या ठिकाणी आढावा बैठक सम्पन झाली यात सुद्धा असंख्य महिला युवक व शेतकरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती प्रहार पक्षात प्रवेश करण्याऱ्या कार्यकर्त्यांना सेवा बंधन बांधून प्रवेश घेण्यात आला आता 30 तारखेला गडचांदूर येथे कोरपना, जिवती तालुक्याची आढावा बैठक व पक्ष प्रवेश कार्यक्रम जाहीर करण्यात आला 



          मा राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांना डोळ्या समोर ठेवून युवक शेतकरी महिला वर्गानी प्रहार मध्ये येऊन राजकारण नाही यर समाजकारण करण्यासीवा बंधन बांधून प्रवेश करावा असे आव्हान सतिश बिडकर यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने