घुग्घुस येथील प्रयास अर्बन को-आँपरेटीव क्रेडिट सोसायटीच्या वतीने संविधान दिन साजरा.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.  Nov 25, 2020
चंद्रपूर:- घुग्घुस येथील प्रयास अर्बन को-आँपरेटीव क्रेडिट सोसायटीच्या वतीने भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी प्रयास अर्बन को-आँपरेटीव क्रेडिट सोसायटीच्या उपाध्यक्ष श्रीमती निशाताई पुंडलिक उरकुडे यांनी डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
प्रयास अर्बन को-आँपरेटीव सोसायटीच्या संचालीका सौ. सुनंदाताई लिहितकर यांनी डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर प्रकाश टाकला. 

              यावेळी श्रीमती निशाताई पुंडलिक उरकुडे उपाध्यक्ष प्रयास अर्बन को-आँपरेटीव क्रेडिट सोसायटी,घुग्घुस सौ. सुनंदाताई लिहितकर संचालीका प्रयास अर्बन को-आँपरेटीव क्रेडिट सोसायटी, घुग्घुस प्रीती धोटे, सोनु बाहादे, खुशबू मेश्राम, पुजा देशकर, पंकज रामटेके, विजय लिहितकर उपस्थित होते.