मानव विकास कॅम्पला जि.प.सदस्या सौ. वैष्णवी अमर बोडलावारांची भेट.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या प्राथामिक आरोग्य केन्द्र तोहगाव अंतर्गत येणाऱ्या मानव विकास कँपला जिल्हा परिषद सदस्या सौ. वैष्णवी अमर बोडलावार यांनी भेट दिली. यावेळी रूण्णांशी जिल्हा परिषद सदस्या सौ. वैष्णवी अमर बोडलावार आपुलकीने चर्चा केली.


यावेळी डाक्टर मानवटक,भाजपा नेते अमर बोडलावार, प्रकाश उत्तरवार,वैद्यकीय अधिकारी गिरी यांची उपस्थिती होती. डाॕ.मानवटकर यांनी रूग्णांची तपासणी केली. वैद्यकीय अधिकारी, सर्व कर्मचारी उपस्थित होते.