पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकी संदर्भात महत्वपूर्ण बैठक वरोरा शहरात संपन्न.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.      Nov 25, 2020
वरोरा:- दि.24/11/2020 रोजी भाजयुमो प्रदेश महामंत्री माननीय शिवानीताई दानी, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष श्री वामनजी तुर्के, भाजयुमो प्रदेश सचिव श्री सोपानजी कनेरकर, तसेच वरोरा शहराचे नगराध्यक्ष श्री अहतेश्यामजी अली, चंद्रपुर भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्री आशिष देवतळे, वरोरा भाजपा शहराध्यक्ष सुरेशजी महाजन, दिलीप घोरपडे नगरसेवक वरोरा,ज्येष्ठ नेते बाबा भागडेजी, जिल्हा परिषद सभापती श्री राजूभाऊ गायकवाड, सौ सुनीताताई काकड़े, जिल्हा उपाध्यक्ष जगदीश तोटावार, शरद कातोरे, प्रमोद ढवस, महेश श्रीरंग भाजयुमो शहर अध्यक्ष वरोरा सूरज धात्रक तालुका महामंत्री संजु राम,अमित आसेकर अभिजीत गयनेवार,शुभम घेगाटे, अभय मडावी, कुणाल नक्षीने,विशाल कोरडे,आणि सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकी संदर्भात महत्वपूर्ण बैठक वरोरा शहरात पार पडली.