गडचांदूर भाजपा तर्फे मा अहिर यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्यवर्धक दुध वितरण कार्यक्रम संपन्न.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री भारत सरकार मा हंसराजजी अहिर यांचा दिनांक ११/११/२०२० ला वाढदिवस असल्याने सम्पूर्ण जिल्ह्यात आरोग्यवर्धक दूध वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले व आज रोजी मा हंसराजजी अहिर यांचे उपस्थितीत गडचांदुर शहरात भाजपा तर्फे गडचांदुर येथील आयुर्वेदिक नामवंत डॉ. श्रीनिवास सोनटक्के यांचे हस्ते आरोग्यवर्धक दूध वितरण कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले व जिवती तालुक्यातील जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले श्री प्रवीणजी बुच्चे शिक्षक यांचे मा हंसराजजी अहिर यांनी स्वतः त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.उपस्थित नागरिकांनी मा अहिर साहेबाना पुष्पगुछय देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष सतिश उपलेंचवार, नगरसेवक अरविंद डोहे, नगरसेवक रामसेवक मोरे, संदीपजी शेरकि, हरिभाऊ घोरे, मेहताब शेख, शिवाजी शेलोकर, जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिवरकर, जिल्हा सचिव विशाल गज्जलवार, शांतारामजी देरकर, तुषार देवकर, रोहन काकडे परशुराम मुसळे, गजानन शिंगरू, विठ्ठलराव दाते साहेब, कृष्णजी भागवत, सत्यदेव शर्मा राकेशजी अरोरा,शंकर आपुरकर, विलास बाबोळे, देविदास कासवटे, प्रतीक सदनपवार, कृष्णा वायकर, हाजी जुबेरभाई, इमरान पाशा शेख, आशिष तिवारी , सुदर्शन मोहूर्ले , मुस्तकीम शेख , अर्पित बांबोडे , सर्फराज खान,आदी उपस्थित होते.