चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षा सौ. स्वाती राजेश धोटकर यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष महेश शेंडे, जिल्हा सचिव महेश किनाके, जिल्हा संघटक हेमराज बावणे, यांच्या माध्यमातुन तालुका कार्यकारणीचा विस्तार करण्यात आला आहे.
चंद्रपूर तालुका उपाध्यक्ष (ग्रामीण) पदी घुग्घुस येथील कोमल ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांची नियुक्ती झाल्याने मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.