Top News

श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेड चंद्रपूर भरती २०२०

Bhairav Diwase. Nov 29, 2020
चंद्रपूर:- श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेड चंद्रपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पदाचे नाव:- मुख्य कार्यकारी अधिकारी
पद संख्या:- 1 जागा
शैक्षणिक पात्रता:- Gradute
MBA/DBM/CA GDC & A/ HDC/ CAIIB असणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.


नोकरी ठिकाण:- चंद्रपूर
अर्ज पद्धती:- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता:- रघुवंशी कॉम्प्लेक्स सिटी मागे, बाजार वार्ड, चंद्रपूर:- 442402
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 5 डिसेंबर 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDजाहिरात:- https://bit.ly/39tqFR9
अधिकृत वेबसाईट:- http://www.kanyakabank.com/ 



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने