आशा स्वयंसेवकाची दिवाली होणार आनंदात.

Bhairav Diwase
चार महिन्याचा वाढीव मोबदला देण्यासाठी ५७ कोटी वितरीत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती.
Bhairav Diwase. Nov 05, 2020
महाराष्ट्र:- संपूर्ण राज्यातिल आशा स्वयसेविका व गट प्रवर्तक याना जुलई ते ऑक्टोम्बर २०२० या कालावधित वाढीव मोबदला देण्यासाठी ५७.५६ कोटि रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यानी दिली.यासंदर्भात आरोग्य विभगाने आज शासन निर्णय निर्गमित केला आहे. 
             यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्य मंत्री श्री. टोपे म्हनाले, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमानंतर आशा स्वयंसेवीका व गट प्रवर्तक हया दोन्ही घटकांच्या भूमिका महत्वाच्या आहेत. ग्रामीण आरोग्याच्या त्या कना आहेत. त्यांना दिल्या जाणाऱ्यां मोबादल्यात वाढ करण्याचा निर्णय डिनांक २५ जुन २०२० रोजी झालेल्या मंत्रीमंडल बैठकीट घेण्यात आला. त्यानुसार आशा स्वयसेविका व गट प्रवर्तक याना १ जुलई २०२० पासून प्रत्येकी २००० व ३००० रुपये इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला.