चंद्रपूर:- दिल्लीत होत असलेल्या शेतक-यांच्या आंदोलनास मोठे समर्थन मिळत आहे.
या आंदोलनाच्या समर्थनात उद्या 8 डिसेंबरला "भारत बंद" ची हाक देण्यात आले आहे.
त्यामुळे चंद्रपुर काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांनी उद्याच्या 8 डिसेंबरच्या "भारत बंदला" जाहीर समर्थन दिले आहे.