चंद्रपूर जिल्हा कारागृहात गळफास घेत कैद्याने केली आत्महत्या.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.   Dec 26, 2020


चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा कारागृहात 26 डिसेंबरला एका कैद्यांने आत्महत्या केल्याने कारागृह प्रशासन हादरून गेले आहे. आत्महत्या करणार 302 च्या गुन्ह्यात होता बंदी , त्याने कारागृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

डॉ. मनीष मुंधडा यांनी वाचविले दीड वर्षाचा मुलाचे प्राण.

 https://www.adharnewsnetwork.com/2020/12/blog-post_119.html?m=1

    आत्महत्या करणाऱ्यांचे नाव अंकित रामटेके त्याच्यावर स्वतःच्या भावाचा खून केल्याचा आरोप होता.

ब्रेक फेल पण झाडामुळे बचावले.

 https://www.adharnewsnetwork.com/2020/12/blog-post_246.html?m=1