Top News

संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी.

कोविड-19 चे नियम पाळून जयंती साजरी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- सास्त्ती टी पॉइंट जवळील रामपूर -राजुरा येथील संताजी सभागृहात संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती कोविड -19 नियमांचे पालन करून साजरी करण्यात आली. साजरी करण्यात आली. यावेळी महिलांनी संत जगनाडे महाराज यांची आरती गायन केली. त्यानंतर प्रतिमा पूजन पुष्पअर्पण करण्यात आले. यावेळी शंकरराव बाणकर, भगवान खणके, आनंदराव बेले, प्रा. मधुकर रागिट, पुरुषोत्तम गंधारे, अशोक धोडरे, अनंता येरणे, बादल बेले, शंकर गिरडकर, विलास ढेंगडे, अनिल खणके, देवेंद्र घटे, किशोर रागिट, मनिष मंगरूळकर, जगदीश साटोने, मोगरे ताई, देवीदास कुइटे, प्रवीण वैरागडे, प्रा. वैशाली घटे, जयश्री मंगरूळकर, वैशाली खणके, शीतल दिनेश मंगरूळकर, चंद्रप्रकाश बुटले, प्रा.रामनंदेश्वर गिरडकर आदींसह तेली समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने