गडचिरोली:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 डिसेंबर 2020 आहे.
पदाचे नाव:- सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या:- 15 जागा
शैक्षणिक पात्रता:- As per UGCRegulations & Maharashtra Govt.GR
नोकरी ठिकाण:- गडचिरोली
निवड प्रक्रिया:- मुलाखत
मुलाखतीची तारीख:- 15 डिसेंबर 2020 आहे.
अधिकृत वेबसाईट:- www.unigug.ac.in
Important Links For Gondwana University Gadchiroli Bharti 2020
PDF जाहिरात:- https://bit.ly/3n6eLkh
अधिकृत वेबसाईट:- http://unigug.ac.in/