धक्कादायक घटना......
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- अतिदुर्गम म्हणून ओळखले जाणाऱ्या जिवती तालुक्यातील पिट्टीगुडा २ येथिल उल्हास गोविंद राठोड या शेतकऱ्यांनी आज सकाळी ८ च्या सुमारास गावालगत च्या एका झाडाला दोर लावून गळफास लावून आत्महत्या केल्याची दुःखद घटना उघडकीस आली असून उल्हास राठोड यांनी असे अचानक पणे सोडुन गेल्या मागचे नेमके काय कारणं असेल हे अजुन काही उघडकीस आले नसुन पुढिल तपास पिट्टीगुडा १ चे पोलिस ठाणेदार साहेब करीत आहे.